
कृष्णामाई महोत्सव मध्ये जलतरण स्पर्धा घेतल्या
डॉ सरकार ग्रुप व कृष्णामाई जलतरण संस्थेच्या वतीने लहान व मोठ्या मुलांच्या पोहण्याच्या शर्ती पार पडल्या यामध्ये अनेक मुलं व मुली सहभाग घेतला यावेळी कृष्णामाई मोह उत्सव चे अध्यक्ष चांडाळ साहेब यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास डॉक्टर चव्हाण मोहन चोरमले दीपक सदलगे सुतार दादा जाधव साहेब मोहन लोहाना संस्थेचे अनेक कार्यकर्ते व मोठा समूह पाहण्यासाठी उपस्थित होता याचे बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी सहा वाजता कृष्णामाई महोत्सव कृष्णा नदी येथे पार पडणार आहे असे संयोजकांनी सांगितले



