
अखेर सांगलीचा महापौर पदाचा दावेदार ठरला
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मागील वेळी अर्धवट राहिलेले काम आता पूर्ण करणार अशी गवई दिली होती मागच्यावेळी भाजपची संख्या असताना काही नगरसेवकांनी विरोधात मतदान करून महापौर पदाला विरोधी मतदान केले त्यामुळे सूर्यवंशी यांचा पराभव झाला त्या पराभवाची कमी आता भरून काढायची म्हणून धीरज सुरवंशी यांना महापौर पदी निवड केली या रेसमध्ये धीरज सूर्यवंशी व मिरजेचे आवटी यांच्यात रसिकेस चालू होता आवटी यांना गट नेतेपदी निवड केल्यामुळे मार्ग मोकळा झाला शिवसेना व अजितदादा राष्ट्रवादी यांना घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करणार असे पालकमंत्र्यांनी सांगितले

