आपला जिल्हा

माधवनगर दिनांक 26/1/2026रोजी प्रज्याकसता दिना निमित्त जयंती महोत्सव

माधवनगर दिनांक 26/1/2026रोजी प्रज्याकसता दिना निमित्त जयंती महोत्सव

समिती, माधवनगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, येथे चळवळीत जेष्ठ अनुयायी आमचे मार्गदर्शक मा.तुकाराम (भाऊ )कांबळे यांच्या हस्ते ध्वज्यारोहन करण्यात आले व जयंती महोत्सव समितीचे मा.गणेश शिंदे व मा.उत्तम खांडेकर यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कोरडे, जितेंद्र माशाले, दिपक जगताप, इम्रान पुणेकर, रफिक अत्तार, स्वप्नील रोकडे, गजानन आवळे, रावसाहेब रोकडे,चंदन बनसोडे,हणमंत ढाले, महादेव ढाले, मदन बनसोडे,पत्रकार बंधू निलेश माटले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष.मा सचिन साबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

chief editor

पोलिस टाइम्स न्यूज 24 हे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, घडामोडी तसेच , स्थानिक समस्या. डिजीटलच्या माध्यमातून जनतेच्या भावना आणि आवाज बुलंद करण्यासाठी एक लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.आमचे ध्येय सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी पत्रकारिता करणे हे आहे.येथे दररोजच्या महत्वाच्या बातम्या, विशेष अहवाल, सामाजिक उपक्रम, राजकीय व गावोगावच्या घडामोडींची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घटना किंवा विशेष उपक्रम आम्हाला पाठवा योग्य आणि सत्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका