आपला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी :-जय बजरंग महा.राज्याच्या वतीने साजरी जालना | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी :-जय बजरंग महा.राज्याच्या वतीने साजरी
जालना | प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, अखंड हिंदुस्थानाचे रयतेचे राजे आणि लाखो जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील जय बजरंग फाऊंडेशन चे जनसंपर्क कार्यालय व शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित जय बजरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विपुल भैया राय, संस्थापक उपाध्यक्ष विनोद भैया राऊत, जिल्हाध्यक्ष उमेश कुटे, शहराध्यक्ष किशोर कुरील, उमंग ढाळे, गणेश पवार, बबन दाभाडे,मनीष चंदनकर, काशी वैद्य, संतोष अंभोरे, युवराज कुरील, राजेंद्र यादव, सुशील यादव, व पदाधिकारी व शिवभक्तांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

शेअर करा

chief editor

पोलिस टाइम्स न्यूज 24 हे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, घडामोडी तसेच , स्थानिक समस्या. डिजीटलच्या माध्यमातून जनतेच्या भावना आणि आवाज बुलंद करण्यासाठी एक लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.आमचे ध्येय सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी पत्रकारिता करणे हे आहे.येथे दररोजच्या महत्वाच्या बातम्या, विशेष अहवाल, सामाजिक उपक्रम, राजकीय व गावोगावच्या घडामोडींची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घटना किंवा विशेष उपक्रम आम्हाला पाठवा योग्य आणि सत्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका