राजकारण

माझी महापौर मैनुद्दीन भगवान न्यायालयात याचिका दाखल

प्रतिनिधी राजू कलाल 93 70 70 51 00

माझी महापौर मैनुद्दीन भगवान न्यायालयात याचिका दाखल

सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक वार्ड सहा ड मधून काझी यांच्या विरोधात निवडणूक निवडून आलेले यांच्यावर न्यायालयात तक्रार करण्यात आली यामध्ये त्यांच्या पत्नीची घरपट्टी थकीत असून व त्यांना तिसरे अपत्य असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून महापालिकेने त्यांचा अर्ज वैद्य कसा केला चौकशी न करता असा ठपका ठेवून न्यायालयात तक्रार दाखल केली अजित पवार गट राष्ट्रवादी यामधून निवडणूक लढवली होती व ते विजयी झाले होते यामध्ये न्यायालय काय निर्णय घेतो याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

chief editor

पोलिस टाइम्स न्यूज 24 हे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, घडामोडी तसेच , स्थानिक समस्या. डिजीटलच्या माध्यमातून जनतेच्या भावना आणि आवाज बुलंद करण्यासाठी एक लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.आमचे ध्येय सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी पत्रकारिता करणे हे आहे.येथे दररोजच्या महत्वाच्या बातम्या, विशेष अहवाल, सामाजिक उपक्रम, राजकीय व गावोगावच्या घडामोडींची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घटना किंवा विशेष उपक्रम आम्हाला पाठवा योग्य आणि सत्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका