राजकारण

अखेर उपमुख्यमंत्री शपथविधी झाली

प्रतिनिधी राजू कलाल मो 9370705100

अखेर उपमुख्यमंत्री शपथविधी झाली

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट प्रमुख म्हणून सुमित्रा पवार गटनेतेपदी निवड करून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या इतिहासात महिला उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच शपथ घेऊन महिलांचा मान उंचवणाऱ्या सुमित्राताई पवार यांनी आज सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार सर्वांनी एक मते परवानगी दिली व अजित दादांना एक मोठी श्रद्धांजलीच म्हणावी लागेल असा निर्णय घेतला

शेअर करा

chief editor

पोलिस टाइम्स न्यूज 24 हे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, घडामोडी तसेच , स्थानिक समस्या. डिजीटलच्या माध्यमातून जनतेच्या भावना आणि आवाज बुलंद करण्यासाठी एक लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.आमचे ध्येय सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी पत्रकारिता करणे हे आहे.येथे दररोजच्या महत्वाच्या बातम्या, विशेष अहवाल, सामाजिक उपक्रम, राजकीय व गावोगावच्या घडामोडींची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घटना किंवा विशेष उपक्रम आम्हाला पाठवा योग्य आणि सत्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका